उद्दिष्ट:
या योजने अंतर्गत 500 प्रशिक्षणार्थींना संगणक, ब्युटी पार्लर, मोबाइल रिपेअरिंग, मोटारसायकल दुरुस्ती, शिवणकाम आदी प्रशिक्षण दिले जाते
अटी व शर्ती :
- लाभार्थ्याचं वय 18 ते 45 वर्षे या दरम्यान असावं.
- लाभार्थी 7 वी पास असावा.
लाभाचे स्वरूप :
एक महिन्याचे उद्योग प्रशिक्षण व रु. 1000/- विद्यावेतन
संपर्क :
महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन
सूचना :
अर्ज प्रणालीचं स्वरूप : ऑफलाइन