कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

योजनेचे स्वरुप व उद्देश –

  • सन 2004-05 पासून असुसूचित जाती व नवबौध्द घटका करिता शासनाने कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना सूरू करण्यात आली.
  • सदर योजना 50 टक्के अनुदान व 50 टक्के कर्ज स्वरूपात सुरु करण्यात आली.
  • सदर योजना दिनांक 14 ऑगस्ट 2018 पासून 100 टक्के अनुदानित करण्यात आलेली आहे.
  • दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेत मजुर कुटुबांना उदर निर्वाहासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल होवून त्यांना कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन मिळण्यासाठी पात्रता निकष
    • विहिती नमून्यामधील अर्ज ( सहायक आयुक्त, समाज कल्याण, वर्धा कार्यालयामधून प्राप्त करून घ्यावा.)
    • अनुसुचित जातीचा असल्याबाबत

    प्राधान्यक्रमासाठी निकष

    • सदर योजनेंतर्गत असुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील व भूमिहीन लाभार्थ्याला 4 एकर पर्यंत कोरडवाहु किंवा 2 एकर पर्यंत बागायती जमीन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते.
    • सन 2004-05 ते 2020-21 पर्यंत सदर योजनेंतर्गत वर्धा जिल्हयामध्ये एकूण 116 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला होता.
    • मागील 3 वर्षामध्ये सदर योजनेची माहिती ही पात्र्र लाभार्थी यांच्या पर्यंत सहज पोहचविण्याच्या दृष्टीने कार्यालयामार्फत तालूकास्तररावरील कार्यालये, बसस्थानके तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी जाहिराती  लावून प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली.
    • योजनेच्या फलनिश्पत्तीबाबत सादर करण्यात येते की, मागील 3 वर्षामध्ये खालीलप्रमाणे लाभार्थी यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे.
    .क्र. विभाग जिल्हयाचे नाव वर्ष लाभार्थी संख्या एकूण खरेदी कलेली जमीन एकर मध्ये वाटप केलेली जमीन एकर मध्ये
    बागायत जिरायत एकूण बागायत जिरायत एकूण
    1 2 3 4 7 8 9 10 11 12 13
    1 नागपूर वर्धा 2022-23 63 86 62 148 86 62 148
    2 2023-24 95 144 70 214 144 70 214
    3 2024-25 33 61 10 71 61 10 71

    सदर योजनेंतर्गत सन 2025-26 मध्ये एकूण 110 लाभार्थी अर्ज पात्र झालेले आहे. त्याअनुषंगाने एकूण 300 एकर जमीन विक्रीबाबत जमीन मालाकाचे प्रस्ताव प्राप्त आहेत. सदर विक्री प्रस्तावाची छाननी करून पात्र प्रस्ताव नियमानूसार मंजूर करण्याबाबत कार्यवाही सूरू आहे. सदर जमीन मंजूर झाल्यास एकूण 1200.00 लक्ष एवढी तरतूद आवश्यक आहे.

    कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2020-21 ते 2021-22
    वितरीत केलेल्या जमीनीचे विवरणपत्र

    अक्र वर्ष उपलब्ध जमीन एकरमध्ये वाटप केलेली जमीन एकरमध्ये लाभार्थी संख्या
    1 2020-21 32 32 9
    2 2021-22 117 117 46
    एकूण 149 149 55
    • सन 2004-05 पासून असुसूचित जाती व नवबौध्द घटका करिता शासनाने कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना सूरू करण्यात आली.
    • सदर योजना दिनांक 14 ऑगस्ट 2018 पासून 100 टक्के अनुदानित करण्यात आलेली आहे.
    • दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेत मजुर कुटुबांना उदर निर्वाहासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल होवून त्यांना कायम स्वरुपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
    • सदर योजनेंतर्गत असुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील व भूमिहीन लाभार्थ्याला 4 एकर पर्यंत कोरडवाहु किंवा 2 एकर पर्यंत बागायती जमीन 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येते.

      कर्मविर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2019-20 ते 2023-24
      मागील 5 वर्षामध्ये वितरीत केलेल्या जमीनीचे विवरणपत्र

      अ.क्र. विभाग जिल्हयाचे नाव वर्ष लाभार्थी संख्या एकूण खरेदी कलेली जमीन वाटप केलेली जमीन शिल्लक जमीन
      बागायत जिरायत एकूण बागायत जिरायत एकूण बागायत जिरायत एकूण
      1 2 3 4 7 8 9 10 11 12 13 14 15 16
      1 नागपूर वर्धा 2019-20 51 88 32 120 88 32 120 0 0 0
      2 2020-21 0 0 0 0 0 0 0 0 0 0
      3 2021-22 46 46 71 117 46 71 117 0 0 0
      4 2022-23 63 86 62 148 86 62 148 0 0 0
      5 2023-24 95 144 70 214 144 70 214 0 0 0