उदिृष्ट :
वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे व सुखासमाधानाने घालविता यावा याकरीता योजना सुरु करण्यात आली.
स्वरुप:
- शासन मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृध्दाश्रम चालविण्याची योजना सन 1963 पासून कार्यान्वित आहे.
- संस्था-ही संस्था नोंदणी अधिनियम, 1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1850 अंतर्गत नेांदणीकृत असावी.
- सदर वृध्दाश्रमात अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार करमणूक, मनोरंजनाची सोय मोफत करण्यात येते-
- वृध्दाश्रमात निराधार व निराश्रीत 60 व निराश्रीत 60 वर्ष वरील पुरुष व 55 वर्ष वरील स्त्रीयांना प्रवेश देण्यात येतो.
- प्रत्येक वृध्दामागे परिपोषण अनुदान 1 जानेवारी 2012 पासून प्रतिमाह रु. 630/- ऐवजी रु. 900/- या प्रमाणे देण्यात येते.
- वृध्दाश्रमाची प्रवेश संख्या कमीत कमी 25 आहे तसेच प्रत्येक वृध्दामागे इमारत बांधकाम अनुदान रु.750/- एकदाच दिले जाते.
संपर्क:
माहिती :
| अनु क्र. | वृद्धाश्रमाचे नाव | मान्य संख्या | प्रवेशित संख्या |
|---|---|---|---|
| १ | |||
| २ |