1.योजनेचा उददेश व योजनेची माहीती :
1.शासन निर्णय – महारा्ष्ट्र् शासन सामाजिक व विशेष सहाय्य विभाग ,मंत्रालय मुबंई -32 यांचे कडील शासन पत्र क्र . एसटीएस-2011 प्र .क्र्.439 /अजाक -1 दिनांक 07 फे्बुवारी ,2013
2.शासन निर्णय –शासन निर्णय क्रमांक ;एसटीएस -2016 /प्र्र.क्र्. 125/अजाक दिनांक 08 मार्च 2017 अन्वये
2.योजनेत देण्यात येणारे लाभ:
अनुसुचित जातीच्या स्वंयसहायता बचत गटाना 3.50लाख रुपायाच्या कमाल मर्यादेत (90% शासकिय अनुदान 10% स्वंयसहायता बचत गटाचा हिस्सा )1 ते 18 अश्वशक्तीचा मिनी अश्व शक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधणे याचा पुरवठा करण्यात येतो.
3.योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष :
1. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र् राज्याचे रहिवासी असावेत
2. स्वंयसहायता बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील असावे.
3. स्वंयसहायता बचत गटातील अध्यक्ष व सचिव हे अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील असावे.
4.बचत गटाचे राष्ट्रीयकृत बॅकेत खाते असावे सदर बॅक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असावे.
5.ठरवुन दिलेल्या उदधीष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येईल.
4.सन 2022-23 ,2023-24, 2024-25,2025-26 मागील चार वर्षाची सद्यस्थिती :
सन 2022-23 ते 2025-26 पर्यत 05 स्वंयसहायता बचत गटांला लाभ दिला. .
.